Luxury Township Project

Address :- Sai Gati Complex, Village Wadhe, Taluka District Satara 415003.

Total Flats
: 78
1 BHK Flats
: Only 1 bhk Available
Sold Flats
: 40
Status
: 38 Flats are pending
अंतर्गत सुख-सुविधा:
  • सर्व रुम्सना उत्तम प्रतीच्या २" x २" च्या व्हिट्रीफाईड टाईल्सचे फ्लोअरिग.
  • एल टाईप ग्रॅनाईट किचन ओटा स्टेनलेस स्टील सिंक व ४ फुटापर्यंत ग्लेस्ड टाईल्स.
  • टॉयलेटमध्ये ७ फूट उंची पर्यंत व बाथरूममध्ये ७ फूट उंचीपर्यंत ग्लेस्ड टाईल्स.
  • सर्व रुम्समध्ये उत्तम प्रतीच्या पावडर कोटेड अल्युमिनियम स्लाईडिंग विंडोज्‌ मोस्क्यूले नेटसह.
  • अंतर्गत इलेट्रिकल वायरिग केसिंग-केपिंगमध्ये (पुरेश्या जादा पॉईटसह) कन्सिल्ड बोर्डसहित
  • लिव्हिंग रूममध्ये केबल पॉईट व बाल्कनी फ्रेंच विंबेसह
  • बाथरूममध्ये हॉट अँड कोल्ड मिक्सर युनिट्सह पूर्ण कंडिल्ड प्लम्बिंग आणि
  • गिझरसाठी इलेट्रिक पॉइंट.
  • बेडरूस्मला मजबूत फ्लश डोअर्स. मुख्य दरवाज्यासाठी हार्डवूड लामीनेटेड कोटेड फ्लॅश डोअर
    (लॅच, स्टॉपर व आय होल सह).
  • टॉयलेट व बाथरूमला पी.व्ही.सी.,सॉलिड फायबर दरवाजे अल्युमिनियम ग्लास लोअर्ससह खिडक्या.
  • अंडर ग्राउंड वॉटर टँकच्या वर वॉटर क्‍लोरीनेशन युनिट.
  • घरातील आतील भिंतींना आकर्षक ब्युतै डिस्टेम्पर, व बाहेरील बाजूस क्लीअरसिल (अक्रीलीक कोपॉलीमर कोटिंग)
ठळक वैशिष्ट्ये :
  • असि. डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग आणि सातारा प्रांत कडून नकाशा मंजुरी व बांधकाम पूर्णत्वाचा दाखला.
  • स्वतःच्या बोअरवेलद्वारे २४ तास पाणी पुरवठा.
  • सिक्युरिठी केबिन,कम्पाऊंड वॉलसह सुरक्षेसाठी मजबूत मेन गेट.
  • तळमजल्यावर स्वतंत्र सोसायटी ऑफिस आणि प्रसाधन गृह.
  • नामवंत बँका व हाऊसिंग फायनान्स कामन्यांच्या सहकार्याने आकर्षक गृहकर्ज योजना.
  • नामवंत कंपनीची आठेमॅटिक पक
  • प्रधानमंत्री आवास योजना लागू.
फ्लॅट मधील अंतर्गत सजावट
  1. प्रवेशद्वार
  2. प्रशस्त लिव्हिंग रुम
  3. हवेशीर बेडरूम
  4. सुंदर किचन
  5. बाल्कनी
  6. बाथरूम
  7. डब्लू सी.

Sales Office (Satara)

Sai Gati Complex,
Galla No. 1, Ground Floor,
Wadhe Satara - 415003.
Contact: +91 9767622878, +91 8010669370
'गुणवत्ता' आणि 'ग्राहकहिताचा' सुरेख मिलाफ !

घराविषयी ग्राहकांच्या तरल भावना जाणणारे संवेदनशील डेव्हलपर, अशी आर.के.शिर्के कन्स्ट्रक्हान्स्‌ ची ख्याती आहे. मुंबईत १९८४ पासून कार्यरत असून या संस्थेचे आधारवड, श्री.राजेंद्र कृष्णा शिर्के, हे कंपनीचे व्यवस्थापकीय-संचालक असून, शिक्षणाने ते स्वत: बी.ए.एल्‌.एल्‌.बी आहेत.

आर.के.शिर्के कन्स्ट्रशन्स्‌ या नावाने त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. तसेच इंटीरीयर डिजाईनिंगच्या कामांसाठी त्यांनी शिर्के असोसिएट्स या फर्मची स्थापना केली.आणि कामातील दर्जा आणि ग्राहकांना दिलेला शब्द पाळण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे, कंपनीला अल्पावधीतच उत्तम यश प्राप्त झाले, कामाचा वाढता व्याप आणि भविष्यातील वाटचाल लक्षात घेऊन त्यांनी २००४ साली शिर्के कन्स्ट्रक्‍शन्स्‌ प्रा. लि. ची स्थापना केली आणि त्यांनी वरील दोन्ही कंपन्या बंद करून त्यात सगळी कामे अंतर्भूत केली

ग्राहकांच्या गर्जा आणि आवडी-निवडी केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक प्रोजेक्टचे डिजाईन केले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि नवी मुंबई येथे ग्राहकांचा विश्वास संपादित केल्यानंतर आता कंपनीने ओम साई नगरी नावाने उभारणी केली आहे. त्यात 'साई निवारा' या २२५ सदनिकांच्या प्रकल्पाच्या अपूर्व यशानंतर 'साई अभय' हा १०८ सदनिकांचा प्रकल्पही त्यांनी पूर्ण केला. आणि आता 'साई गती' हा अत्याधुनिक सोई-सुविधांचा अंतर्भाव असलेला ७८ सदनिकांचा नवा प्रोजेक्ट त्यांनी सातारकरांसाठी सादर केला आहे.

व्यवसायातील नफ्या-तोट्याच्या पलीकडला विचार करून, कंपनीने सामाजिक बांधिलकीचे भानही ठेवले आहे. याच प्रेरणेतून त्यांनी आजी-माजी सैनिकांसाठी आपल्या प्रकल्पांत विशेष सवलत योजना जाहीर केल्या आहेत.त्याचबरोबर छोटे व्यापारी, लघु-उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक, पोलीस दलातील कर्मचारी यांना सदनिका विकत घेण्यासाठी कमितकमी 'पेपरवर्क* च्या आधारे वित्तसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतात. संस्थापक-संचालक श्री.राजेंद्र कृष्णा शिर्के यांच्या कुशल व अनुभवी मार्गदर्शनाखाली, फील्ड वर काम करणारे त्यांचे सहकारी तसेच ऑफिसमधील स्टाफ, कंपनीचे दैनंदिन कामकाज कार्यक्षमपणे पार पाडतात. मुंबई तसेच इतर शहरांत मिळालेलं यश आणि लौकिक सातार्‍यातही प्राप्त होईल अशी श्री. शिर्के आणि त्यांच्या टीमला मनोमन खात्री आहे.